SAMRAT MITRA MANDAL
सस्नेह निमंत्रण

!!! श्रींची स्थापना !!!
सोमवार दि. १७/९/२०१५ रोजी सायं.५ वाजता ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते होईल.

* श्रींची आरती *
दररोज सायंकाळी ८.०० वाजता

* श्री सत्यनारायण महापुजा *
मंगळवार दि.२६/९/२०१५ रोजी आयोजित केली आहे. तरी सर्व सभासद,हितचिंतक,वर्गणीदार तसेच सर्व जाहिरातदारांनी तिर्थप्रसादास व पान सुपारीस अगत्य यावे,
ही विनंती.

* विसर्जन मिरवणुक *
बुधवार दि.२७/९/२०१५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता गणेश मंदिरा पासुन निघेल.

 
Shivaji Maharaj Lokmanya Tilak               मंडळाची स्थापना १९८९ साली झाली.जेव्हा भुसारी कॉलनी अस्तित्वात देखील नव्ह्ती तेव्हा काही मोजकी मुले एकत्र येऊन लोकमान्य टिळकांच्या विचारांशी सहमत होऊन उत्सुर्त भावनेने मंडळाची स्थापना केली. तेव्हा मंडळचे नाव "नवयुग मित्र मंडळ" असे होते. तेव्हापासुन दरवर्षी कहीतरी नविन घडावे या हेतुने नेहमिच नाविन्याची झालर मिलत गेली.

             उत्साही कार्यकर्ते ही तर मंडळाची संपत्ती आहे. सुरवातिला फ़क्त गणेशॊत्सव कसा जास्तित जास्त छान होइल याचाच कार्यकर्ते विचार करत होते. कालांतराने भुसारी कोलनीचा विस्तार होत गेला. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या संख्येत देखिल वाढ होत गेली. १९९९ साली "शिवशक्ति मित्र मंडळाचे" नवयुग मित्र मंडळात विलिनिकरन झाले व "सम्राट मित्र मंडळ" असे नाव देन्यात आले.