SAMRAT MITRA MANDAL
सस्नेह निमंत्रण

!!! श्रींची स्थापना !!!
सोमवार दि. १७/९/२०१५ रोजी सायं.५ वाजता ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते होईल.

* श्रींची आरती *
दररोज सायंकाळी ८.०० वाजता

* श्री सत्यनारायण महापुजा *
मंगळवार दि.२६/९/२०१५ रोजी आयोजित केली आहे. तरी सर्व सभासद,हितचिंतक,वर्गणीदार तसेच सर्व जाहिरातदारांनी तिर्थप्रसादास व पान सुपारीस अगत्य यावे,
ही विनंती.

* विसर्जन मिरवणुक *
बुधवार दि.२७/९/२०१५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता गणेश मंदिरा पासुन निघेल.

 
सम्राट मित्र मंडळ नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते या वर्षी स्वाईन फ़्लु या आजाराविरोधी वैद्यकिय कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.